धृमिल मटकरच्या १६ धावांत ५ विकेट्स

धृमिलने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जे. व्ही. स्पोर्ट्स संघाला ८४ धावांवर गुंडाळले. मुंबई : धृमिल मटकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंडे स्पोर्ट्सने जे.व्ही. स्पोर्ट्सचा सहा विकेट्सनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान … Continue reading धृमिल मटकरच्या १६ धावांत ५ विकेट्स